पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना 
प्रतिकूटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदती ऐवजी 

यंदा दहा हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार यांनी केली.

आपत्ती प्रतिसाद मदतनिधी च्या निकषांमध्ये दुकानासाठी मदत अनुज्ञेय नसली तरी

अधिकृत दुकाने आणि टपरी धारकांना ही नुकसानी पोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल.

अशी घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केली.