लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट
काही जण कुटुंबाच्या पसंतीने लग्न करतात तर
काहीजण प्रेमविवाह, म्हणजे त्यांच्या आवडीनुसार
लग्न करतात.
अरेंज मॅरेज मध्ये कसल्याही प्रकारची अडचण येत नाही परंतु,
आजही अनेक जण प्रेमविवाह करण्याला विरोध करतात.
त्याच बरोबर प्रेमविवाह जर आंतरजातीय असला तर त्या जोडप्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
त्यामुळे सरकार अशा जोडप्यांना अडीच लाखाची मदत करते.
योजनेबद्दल अधिक माहिती...
आंतरजातीय विवाह करणाऱ्याच जोडप्यांना अडीच लाख रुपये देण्यात येतात.
यासाठी जोडप्यापैकी एक दलीत समाजातील व एक दलीत समाजा बाहेरील असणे आवश्यक आहे.
दुसरी अट म्हणजे तुमचे लग्न हिंदू विवाह कायदा 1995 नुसार
नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
तसेच तुम्ही तुमच्या लग्नाच्या एक वर्षाच्या आत या योजनेसाठी अर्ज करू शकता.

0 Comments