जळगाव जिल्ह्यातील उपविभांतर्गत पोलीस पाटील पदांची भरती सुरू झाली आहे.

पोलीस पाटील
MaharashtraMajha


जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, अमळनेर,भुसावळ,एरंडोल,पाचोरा,चाळीसगाव,

जळगाव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत पोलीस पाटील पदांची भरतीसाठी

ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 पर्यंत

ऑनलाईन अर्ज करता येतील.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, इत्यादीसाठी मूळ जाहिरात पहावी.

तसेच जाहिरातीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://jalgaon.ppbharti.in या

संकेतस्थळाला भेट द्यावी.