नियमित पीककर्ज भरणाऱ्याना मिळणार लाभ.


नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहन पर अनुदान आणि

कर्ज माफितील उर्वरित रक्कम 15 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती कृषिमंत्री श्री. धनंजय मुंढे यांनी विधानपरिषदेत दिली.
यासाठी पुरवणी मागण्यात आवश्यक तरतूद करण्यात आली असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

शेतीसाठी फायदेशीर योजना

शेतीसाठी फायदेशीर ठरलेली पोकरा योजना सर्व गावात लागू व्हावी यासाठी पोकरा चा दुसरा
टप्पा सुरू करण्यात येत आहे असे कृषिमत्र्यांनी सांगितले.