केंद्र सरकार द्वारे दिला जाणारा पी.एम. किसान चा 14 व हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून त्याची तारीख जाहीर झाली आहे
केंद्र सरकार दर वर्षी पी.एम.किसान सन्मान निधी च्या माध्यमातून शेतकऱ्याना तीन टप्प्यात 6000 हजार रुपयांची मदत करत असते.
आतापर्यंत एकूण 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून 14 व हप्ता 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अशाच माहिती साठी व्हॉट्स ॲप ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/BY93cC5a39g49azTxAJVw8
0 Comments