दोन हजारांच्या नोटा बँकेत भरण्याची अंतीम तारीख 30 सप्टेंबर होती.
परंतु आता आरबीआय कडून तारीख वाढवण्यात आली आहे.
आता 7 ऑक्टोंबर पर्यंत बँकेमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा
जमा करता येतील.

0 Comments