केंद्र सरकार द्वारे दिला जाणारा PM किसान चा 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

     


केंद्र सरकार दरवर्षी पी.एम. किसान सन्मान निधीच्या

माध्यमातून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपयांची मदत करत असते.

आतापर्यंत एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून 16 वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.....


अशाच नव नवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप ला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/BY93cC5a39g49azTxAJVw8